तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक,कोल्हापूरच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत..

इयतावार मूल्यमापन

इयतावार मूल्यमापन

नमस्कार मित्रानो इयता ९ वीच्या बदललेल्या मूल्यमापन योजने नुसार  विषयवार  संकलित निकालपत्रके तयार कली असून सोबतच्या तक्त्यात बालभारतीची मूल्यमापन परिपत्रके  प्रत्येक विषयाची PDF फाईल ही आपल्यास आवशक असल्यास पहाण्याची सुविधा दिली आहे.त्याच बरोबर प्रत्येक विषयाची EXCEL व PDF फॉरमॅट उपलब्ध करून दिलेला आहे.EXCEL फॉरमॅट डाऊनलोड करून घ्या आणि त्या मध्ये विद्यार्थ्यांची नावे पेस्ट करा आणि फक्त मार्क भरा इतर कॅलक्यूलेशन आपोआप होतील(एकूण मार्क, ग्रेड वैगेरे ) .PDF  फॉरमॅट डाऊनलोड करून आपण मॅन्युअली याचा वापर करू शकता.
 आपल्या प्रतिक्रिया आवश्य नोदवा धन्यवाद

(महत्वाची सुचना :- काही मित्राना EXCEL फाईल मध्ये बदल न होण्याची समस्या होती तर त्या साठी EXCEL फाईल डाऊनलोड केल्या नंतर त्यामध्ये काम करताना फाईल open केल्यानंतर त्याच्या टायटलबार वर येणाऱ्या Enable Editing या पर्यायाला क्लिक करा आणि फाईल मध्ये आपल्याला हवे असलेले बदल करा.  )

इयता ९ वी मूल्यमापन योजना

अ.न.

विषय

बालभारती मूल्यमापन परीपत्रक

Excel फाईल

PDF फाईल

1

भाषा मराठी 

येथे क्लिक करा

Download

Download

2

हिंदी

 येथे क्लिक करा

Download

Download

3

इग्रंजी

 येथे क्लिक करा

Download

Download

4

गणित

 येथे क्लिक करा

Download

Download

5

विज्ञान आणि तंत्रज्ञान

 येथे क्लिक करा

Download

Download

6

समाजिक शास्त्रे

 येथे क्लिक करा

Download

Download

7

आरोग्य व शारिरीक शिक्षण

 येथे क्लिक करा

Download

गुणदान मानके

Download

 

8

स्वविकास व कालारसास्वाद

 येथे क्लिक करा

Download

 

Download

 

9

संरक्षणशास्त्र

 येथे क्लिक करा

Download

Download

10

घटक १ व २  चाचणी निकाल पत्रक

Download

Download

11

प्रथम सत्र व व्दितीय सत्र निकाल पत्रक

Download

Download

12

संयुक्त वार्षिक निकालपत्रक

Download

Download

 

B.B.Patil  - 9422422180

19 comments:

  1. एकत्रित निकाल नाही का

    ReplyDelete
    Replies
    1. एकत्रित निकालपत्रक करता येते

      Delete
  2. एकत्र निकाल कसा करावा

    ReplyDelete
  3. शा.शिक्षण pdf open होत नाही सर

    ReplyDelete
  4. DADA, VERY GOOD, I LIKE IT.
    PLS GIVE EKATRIT MIKALPATRAK IN EXCELL SHEET

    ReplyDelete
  5. श्री. बी.बी. पाटील सर आपण तयार केलेला ब्लॉग सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही सातत्याने या ब्लॉगचा वापर करीत आहोत.
    श्री. श्रीनिवास साळुंखे. मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर विद्यालय, शेनवडी.


    ReplyDelete
  6. उपयुक्त माहिती आहे .

    ReplyDelete
  7. उपयुक्त माहिती आहे .एकत्र निकाल आणि सवलतिचे गुण उदाहरणसह देणे गरजेचे होते इयता 9 वी बाबत

    ReplyDelete
  8. सर , इयत्ता १० वीचे निकाल्पत्राकाची पीडीफ व एक्सेल शीट तयार करून पाठवा .......सर .........

    ReplyDelete
  9. सर आपले माध्यमिक शिक्षक व्हाॅट्सअॅप ग्रुप असेल तर कृपया लिंक पाठवावी ही विनंती.

    ReplyDelete
  10. यात अल्पसंख्याक शिष्यवृत्ती tab वाढवावी ही विनंती.

    ReplyDelete