तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक,कोल्हापूरच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत..

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

11 comments:

  1. Very good job done by the blogs wish u all the best

    ReplyDelete
  2. आवडले... खालील जी आर पाहीजे आहेत.
    30.03.2016, 14.07.2016, 14.12.2016, 09.01.2017, 16.09.2017.

    ReplyDelete
  3. Very very Good job very nice and very useful ...thanks Sir

    ReplyDelete
  4. TSTS ग्रुप ने पायाभूत ची निकालपत्र उपलब्ध करून दिली त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पेपर तपासल्या बरोबर निकाल पत्र हजर मी आताच निकालपत्रात मार्क भरले आणि प्रिंट काढल्या तुमच्या कष्टाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    आणखीन एकदा बी बी पाटील सर आणि त्यांच्या टीमचे आभार

    ReplyDelete
  5. सर ब्लॉग खूप आवडला मनापासून कौतुक.
    सर youtubeची लिंक व माहिती add करा.

    ReplyDelete
  6. सर,TEST group ने पायाभूत चे निकाल दिल्याबाबत आभारी आहे. जाधव सरांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे .

    ReplyDelete
  7. सर पायाभूत चाचणीचे exel sheet आम्हाला उपलब्ध करून दिल होते त्यामुळे आम्हाला त्याचा खुप उपयोग झाला होता तसेच संकलित चाचणीचे exel sheet उपलब्ध करून द्यावे ही विनंती माझा whats app नंबर 9850504555 आहे

    ReplyDelete
  8. sir Very good App .....I like it .Thanks whole team.

    ReplyDelete