तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक,कोल्हापूरच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत..

शाळासिद्धी

शाळासिद्धी  नवीन बदल 


 सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि  पुणे येथे झालेल्या मिटींगच्या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे  गुण असे होते त्यात यावर्षीकरीत बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत 
तसेच

क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीत असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे 
या गुणांकनाव्यतीरिक्त शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही 

46 मानके गुणीले 3=138 गुण 
138पैकी 112 गुण पडल्यास 
आपल्या शाळेस अ श्रेणी प्राप्त होईल
आता

 ★ 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल . 
मूल्यांकन हे सन  2016- 17चे होईल
क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.

* सर्व क्षेत्रासाठी गुणदान - 
1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)
२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)
३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )
याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।
आता केवळ 3 ग्रेड असतील.

81% ते 100 % - A Gread
50% ते80 %.   - B Gread
50 %  पेक्षा कमी - C Gread
या प्रमाणे ......

 *7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.

रेकँर्ड सन 2016- 17चे सादर करा


आपल्याला शाळा सिद्धी माहिती पुस्तिका ,सर्व जी.आर निकष यासंबंधी माहिती हवीअसेल तर शाळासिद्धी टॅब वर क्लिक करा ड्रौपडाऊन मेनू मध्ये या सुविधा आपल्याला मिळतील.

  

1 comment:

  1. अतिशय छान माहिती आहे

    ReplyDelete